शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची आवक वाढल्याने भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:33 IST

तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती.

नवी मुंबई -  तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून यात घसरण झाली असून, आता एक पेटी ६00 ते १५00 रुपयांना विकली जात आहे.एपीएमसीत महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील हापूस येत आहे. महाराष्ट्राच्या विविध विभागांतून मंगळवारी हापूसच्या ७९,८२२ पेट्या दाखल झाल्या, तर इतर राज्यांतून ३४,८६६ पेट्यांची आवक झाली. मागील दोन दिवसांत हापूसची आवक वाढल्याने दरही कमी झाले आहेत. पुढील दोन आठवडे हापूसची आवक स्थिर राहण्याची शक्यता असल्याने दर आणखी कमी होतील, असे व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले, तर मध्यंतरी पावसामुळे हापूस खराब झाल्याने त्याचा फटका विक्रीवर बसला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या ग्राहक कमी असले तरी मागणी कायम असल्याचे फळ व्यापारी जगन्नाथ जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई