शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यानंतर मनपा उचलणार कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:28 IST

लवकरच निविदा प्रसिद्ध होणार : पनवेल महापालिकेसह सिडकोची बैठक

कळंबोली : सिडको वसाहतींमधील कचरा पावसाळ्यानंतर पनवेल महानगरपालिका उचलणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाच्या निविदा प्रसिध्द केली जाईल त्यानंतर एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. शुक्र वारी सिडको आणि महापालिकेची संयुक्त बैठक पार पडली.पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे नोडमधील घनकचरा व्यवस्थापन हस्तांतरित करून घेण्याचा तगादा सिडकोने लावला होता. याकरिता अनेकदा मनपाला मुदतवाढ देण्यात आली होती. नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेकडे निधी, मनुष्यबळाची कमतरता असल्याने सध्या तरी ही सेवा आम्हाला घेता येणार नाही अशी भूमिका तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घेतली होती. याकरिता नगरविकास विभागाला मध्यस्थी करावी लागली होती. धोरण तयार होईपर्यंत कचरा सिडको उचलेल मात्र त्याचे पैसे महापालिका अदा करेल असा मध्य शासनाने काढला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनापोटी आलेला खर्चाची मागणी सिडकोने मनपाकडे केली होती. एकूण ११ कोटी थकबाकी देण्याबाबत पत्र सुध्दा देण्यात आले आहे. यापोटी सिडकोला पैसे अदा करण्यापेक्षा ही सेवा हस्तांतरित करून घेण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आज सिडको भवन येथे सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. यावेळी सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस बावस्कर, नगर नियोजन सेवा विभागाचे व्यवस्थापक टी.एल.परब, मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते. साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात महापालिका वसाहतींतील कचरा उचलण्यास सुरुवात करेल अशी माहिती मिळाली आहे.महिन्यालादीड कोटी भारसिडको वसाहतीत एकूण साडेतीनशे टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची तळोजा क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावली जाते.कचरा जमा करून तो घंटागाडीव्दारे वाहून नेणे त्याचबरोबर त्याचे वर्गीकरण करणे याकरिता महिन्याला दीड कोटी रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको