शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 02:29 IST

 सोसायटीमधील अडथळा ठरणाºया वृक्षाच्या फांद्या तोडून तो कचरा रोडवर व पदपथावर टाकला जात आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, कचरा उचलताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबई -  सोसायटीमधील अडथळा ठरणाºया वृक्षाच्या फांद्या तोडून तो कचरा रोडवर व पदपथावर टाकला जात आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, कचरा उचलताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापुढे वृक्ष छाटणीनंतर कचरा रोडवर टाकल्यास संबंधित सोसायटीवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.शहरातील हाउसिंग सोसायटी यांच्या आवारात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक वाढलेल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची परवानगी विभाग कार्यालय स्तरावरून देण्यात येते. सोसायटीचे पदाधिकारी फांद्यांची छाटणी करून फांद्या अर्थात हरित कचरा (ग्रीन वेस्ट) तेथील पदपथावर, सोसायटीच्या बाहेर टाकत आहेत. यामुळे पदपथावरून चालण्यास नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. या विषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९च्या प्रकरण १४ मधील कलम १ (१) (२) अन्वये झाडांची छाटणी करून सोसायटीच्या बाहेर टाकल्यास संबंधित संस्था व सोसायटीच्या पदाधिकाºयांवर २५० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.नागरिकांनी संस्था व सोसायटी यांच्या आवारात असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करून, कचरा सोसायटीच्या आवारातच ठेवावा. दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका