शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेमधील हॉटेल्सच्या अतिक्रमणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:44 IST

नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरू केली आहे

नवी मुंबई : तुर्भे विभागातील हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. शनिवारी दोन हॉटेलचे अतिक्रमण हटविण्यात आले असून, कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरू केली आहे; परंतु प्रशासनाकडून हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांना अभय दिले जात होते. शहरातील बहुतांश सर्व प्रमुख हॉटेलचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण तुर्भे विभागात आहे. येथील मोठ्या ३२ हॉटेल्समध्ये अतिक्रमण असून त्यांना प्रशासन अभय देत असल्याची टीका होऊ लागली होती. अखेर विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनी शनिवारी कारवाई सुरू केली. सेक्टर १८मधील दिल्ली दरबार हॉटेल व्यवस्थापनाने पहिल्या मजल्यावर अनधिकृतरीत्या पत्रा शेड टाकून व्यवसाय सुरू केला होता. महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ (१)अन्वये संबंधितांना नोटीस देण्यात आली होती; परंतु या नोटीसला प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर संबंधितांवर कारवाई करून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.सेक्टर १९-डी मधील हॉटेल वन अ‍ॅण्ड कल्ट शॉप क्रमांक १११ सतरा प्लाझा येथे अनधिकृतरीत्या पोटमाळ्याचे वाढीव बांधकाम केलेले होते. त्यांनाही नोटीस दिली होती; पण संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्यामुळे पालिकेने कारवाई करून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई