शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 02:16 IST

मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील रायगड विभागामधील पाणे गावाहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची वहूरजवळ पुढे

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील रायगड विभागामधील पाणे गावाहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची वहूरजवळ पुढे जाणाऱ्या एका ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी झाले.लग्नासाठी आलेले गुजरातमधील सुरत येथे राहणारे हे चाकरमानी लग्नकार्य आटोपून महाड तालुक्यातील रायगड विभागातील पाणे या गावातून पुन्हा सुरतकडे जात असताना तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ७.४५ च्या सुमारास वाहतूककोंडी झाली होती. यावेळी पुढे चालत असलेल्या ट्रकला (क्र. बीआर ०१ जीई ४६०७) खासगी बस (क्र. जीजे ०५-५५५१) च्या चालकाचा ताबा सुटून मागून धडक बसली. या बसमधील शुभांगी सांगले (२८), प्रकाश शेलार (४३), नैसी शेलार (९), गीता शेलार सर्व राहणार सुरत, सुरेश उत्तेकर (३५, रा. वाळण, महाड), माया उत्तेकर (वाळण), संगीता देवगोरकर (३५) हे सात प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. पवार करीत आहेत. (वार्ताहर)दुचाकी घसरून अपघातात एक ठारच्महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास मोहोप्रे फाट्याजवळ गांधारी पुलाजवळ घडला. विकी शिंदे (२६, रा. गांधारपाले) हा तरुण अपघातात जागीच ठार झाला तर सचिन पिंगळे हा जखमी झाला, त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पिंगळे हा विक ीसोबत जात असताना दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. शहर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी नोंद आहे.