शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून रखडलेल्या आकृतिबंधाच्या मंजुरीला गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:16 IST

पनवेल पालिकेचे उपमहापौर राज्यपालांच्या भेटीला; शासन आदेश द्याव

पनवेल : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या आकृतिबंधाला शासकीय मंजुरीची गरज आहे. मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली असल्याने पालिकेला अतिशय कमी मनुष्यबळावर आपला गाडा हाकावा लागत आहे.अशा परिस्थितीत इतर कर्मचारी व अधिकारी वर्गावर याचा ताण पडत आहे. या आकृतिबंधाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने शासनाला आदेश देण्याबाबत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत, संबंधित विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.पनवेल पालिकेचा २,००० पेक्षा जास्त पदांचा आकृतिबंध आहे. संबंधित आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यास पालिकेला पुरेसे मनुष्यबळ प्राप्त होईल, तसेच मनुष्यबळाच्या अभावी रखडलेली कामे मार्गी लागतील, याकरिताच लवकरात लवकर या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची गरज असल्याने, गायकवाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांना विनंती केली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी या संदर्भात शासकीय पातळीवर संबंधित नगरसचिवाना सूचना देण्याचे आश्वासन जगदीश गायकवाड यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यासोबत नगरसेविका विद्या गायकवाड, राजाराम पाटील, सुहास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.