शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या बंद असलेल्या थांबा शेडचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:57 IST

प्रवाशांची गैरसोय; स्थलांतर करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अंतर्गत एनएमएमटी बसचे मार्ग सुरू करताना प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी बस थांब्यांवर शेड बसविण्यात आले होते; परंतु मार्गामध्ये बदल केल्यानंतरही शेड त्याच ठिकाणी असून नवीन थांबा करण्यात आलेल्या ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून आवश्यक ठिकाणी शेड स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.नवी मुंबई शहरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत बस सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात आणि शहराबाहेर एनएमएमटी बस फेऱ्यांचे जाळे पसरले आहे. नवीन मार्ग सुरू करताना प्रवाशांना निवारा देण्याच्या दृष्टीने बस थांबा असलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत. बस मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांची वर्दळ आणि मागणी यानुसार मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत; परंतु मार्गांमध्ये बदल केल्यावर शेड मात्र स्थलांतरित केलेले नाहीत त्यामुळे या शेडचा गैरवापर केला जात आहे. नेरु ळ सेक्टर १८, पामबीच मार्गावरील नेरु ळ आणि सानपाडामधील परिसर शहरातील अशा अनेक शेडमध्ये फेरीवाले व्यवसाय करीत असून वापरात नसलेले अनेक शेड गर्दुल्ले, मद्यपींसाठी आश्रयाचे ठिकाण बनले आहे.तसेच मार्गात बदल झाल्यावर त्या ठिकाणी प्रवाशांना निवाºयाची आवश्यकता असतानाही शेड उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस मार्गात बदल झालेले आणि वापरात नसलेले निवारा शेड स्थलांतरित करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.