शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश 

By वैभव गायकर | Updated: June 12, 2024 17:11 IST

केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे.

वैभव गायकर ,पनवेल: केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे. बुडीत कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या २३७ ठेवीदारांना ६३ लाखांची रक्कम वितरित कारण्यात आली आहे. यामुळे पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी याबाबत आरबीआयसह कर्नाळा बँक अवसायकासह बँक ऑफ बडोद्यासह सर्व पातळीवर पत्रव्यवहार केला.याबाबत खारघर  येथील भूषण तोडेकर यांनी कडू यांच्याकडे कैफियत मांडल्याने २३७  ठेवीदारांच्या ६३ कोटी रुपयांचा प्रश्न ऐरणीवर आला . कांतीलाल कडू यांनी बँक ऑफ बडोदाच्या ताडदेव शाखेशी पत्रव्यवहार करून त्या ठेवी परत मिळवून देणार असल्याचे घोषित करताच केव्हायसी आणि इतर तांत्रिक अडचणीत अडकलेल्या २३६ ठेवीदारांची वाढ झाली. ती रक्कम वाढून एक कोटी सत्तावीस लाखांवर गेली आहे. अद्याप इतर ठेवीदारांच्या ठेवी एक दिवसा आड त्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा होत आहेत.

याशिवाय बँकेत पाच लाखांआतील अडकलेले ठेवीदार दररोज चार ते पाच जण पुढे येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी प्रविण म्हात्रे यांनी दिली आहे. पनवेल संघर्ष समितीच्या मोहिमेला यश येत असून पाच लाखांवरील ठेवीदारांचा लढाही अंतिम टप्यात असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbankबँक