शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

अपहरण, विनयभंग करणा:या दुकलीला शिक्षा

By admin | Updated: October 30, 2014 22:34 IST

विनयभंग करणा:या राजू मौर्या आणि अफजल मुबारक या दोघांना ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी गुरुवारी साडे तीन वर्षाची शिक्षा ठोठावली.

ठाणो : शाळेतून घरी जाणा:या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणा:या राजू मौर्या आणि अफजल मुबारक या दोघांना ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी गुरुवारी साडे तीन वर्षाची शिक्षा ठोठावली.
दिवा, साबेगावातील अल्पवयीन मुलगी 4 फेब्रुवारी 2क्1क् ला शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गेटबाहेर आली असता तिघांनी तिला दमदाटी करून जबरदस्तीने रिक्षात बसवले. साबेगाव स्मशानभूमी परिसराजवळ नेऊन तिघांनी तिथे तिच्याशी ईल चाळे करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी मोटारसायकलवरून जाणा:या तरुणाला पाहून त्यांनी या मुलीला तेथेच सोडून पळ काढला.  त्या दुचाकीस्वाराने तिला पुन्हा शाळेच्या गेटजवळ आणून सोडले. घरी गेल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकाराने संतापलेल्या वडील आणि काकांनी दुस:या दिवशीही ते येण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळेजवळ पाळत ठेवली. शाळा सुटल्यावर ती बाहेर आल्यावर  दोघांनी तिच्या तोंडाला रूमाल बांधून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रय} केला असता त्यांना  पकडून नागरिकांनी चोप दिला. हे प्रकरण ठाणो जिल्हा न्यायाधीश वाघवसे यांच्यासमोर आले असता त्यांनी आज ही शिक्षा ठोठावली.