शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

करावेतील ८७ एकर जागा पडून

By admin | Updated: January 20, 2016 02:13 IST

पामबीच रोड व खाडीच्या पट्ट्यात करावे ग्रामस्थांची ८७ एकर जमीन पडून आहे. शासनाने सदर जमीन रिजनल पार्कसाठी राखीव ठेवली आहे

नवी मुंबई : पामबीच रोड व खाडीच्या पट्ट्यात करावे ग्रामस्थांची ८७ एकर जमीन पडून आहे. शासनाने सदर जमीन रिजनल पार्कसाठी राखीव ठेवली आहे. परंतु याच परिसरात एनआरआय कॉम्प्लेक्स व अधिकाऱ्यांसाठीचे टॉवर उभे राहिले आहेत. याच धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना घरे बांधण्यास परवानगी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने येथील प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के जमीन संपादित केली आहे. यासाठी अत्यंत अल्प मोबदला देण्यात आला. मनपा क्षेत्रामधील फक्त करावे ग्रामस्थांची ८७ एकर जमीन संपादित केलेली नाही. परंतु ही जमीन रिजनल पार्कसाठी आरक्षित आहे. नवीन पक्षी अभयारण्यही याच जमिनीवर होणार आहे. या परिसरामध्ये खाडीला लागून सिडकोची एनआरआय वसाहत आहे. याशिवाय राज्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीही इमारती, डीपीएस स्कूल व चाणक्य अ‍ॅकॅडमीही याच परिसरात आहे. या सर्वांना बांधकाम परवानगी देताना रिजन पार्क व सीआरझेडचा नियम कुठे होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. करावे गावातील चंद्रकांत तांडेल यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या जमिनीचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शिवसेना विभाग प्रमुख सुमित्र कडू यांनी या परिसरात काही बिल्डरांनी शेतकरी असल्याचे खोटे पुरावे देवून जमीन खरेदी केल्याचे प्रकरणाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. सर्व ग्रामस्थांच्या हितासाठी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मांडला आहे. (प्रतिनिधी)