शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८१० चालकांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:16 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे.

नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे. १४७२ चालकपरवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी ८१० परवाने निलंबित केले आहेत.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई वाहतूक शाखेकडून विविध गुन्ह्यांतील एकूण १४७२ चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले, त्यापैकी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क ८१० बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहेत.अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविल्यामुळेही अपघात होत असतात. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कडक कारवाई सुरू केल्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालविणाºयांचे धाबे दणाणले आहेत.यापूर्वी नवी मुंबईप्रमाणे पनवेलमध्येही अपघात कमी होण्याच्या दृष्टीने मोहीम राबविली जात असून, नियम मोडणाºया चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.