शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

7,843 टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण

By admin | Updated: September 14, 2014 00:59 IST

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील सुमारे सात हजार 843 टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. काहींचे परवाने रद्द झाले आहे.

ठाणो : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील सुमारे सात हजार 843 टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. काहींचे परवाने रद्द झाले आहे. अशा सर्व परवानांचे वाटप ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज 2क् सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 र्पयत दाखल करायचे आहेत. यासाठी लागणारे शुल्क भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेर्पयत आहे. अर्ज प्रक्रिया शुल्क 1क्क् रुपये आहे. या सात हजार 843 या परवान्यांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. या परवान्यांसाठी अर्जदार भारतीय नागरिक असला पाहिजे व त्याचे वय 2क् वर्षापेक्षा जास्त असणो आवश्यक आहे. अजर्दार दहावी उत्तीर्ण असणो आवश्यक आहे, मात्र दहावी उत्तीर्ण अर्जदार पुरेसे न मिळाल्यास इयत्ता आठवी उत्तीर्ण अर्जदारांचा विचार करण्यात येणार आहे. या अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास अर्ज रद्द ठरवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. माहितीसाठी क्22-613164क्क् वर कार्यालयीन दिवशी सकाळी 9.3क् ते रात्री 9.3क्च्या दरम्यान व सुटीच्या दिवशी सकाळी 9.3क् ते संध्याकाळी 6.3क् वाजेर्पयत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
 
च्ऑनलाइन अर्ज 2क् सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 र्पयत दाखल करायचे आहेत.
च्शुल्क भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेर्पयत आहे. 
 च् अर्ज प्रक्रिया शुल्क 1क्क् रुपये आहे.