शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसात 5 मंगळसूत्र हिसकावली

By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST

शहरातील कळवा, वर्तकनगर आणि कापूरबावडी या वेगवेगळया परिसरातील पाच महिलांचे मंगळसूत्र एकाच दिवसात हिसकावण्यात आली.

ठाणो : शहरातील कळवा, वर्तकनगर आणि कापूरबावडी या वेगवेगळया परिसरातील पाच महिलांचे मंगळसूत्र एकाच दिवसात हिसकावण्यात आली.
नौपाडयाच्या सिद्धीविनायक चाळीतील रहिवासी सुषमा चव्हाण आणि शीला किणी या दुपारी 4 वा. च्या सुमारास सेंट जॉन स्कूल जवळून जात असतांना एका मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सुषमा यांच्या गळयातील चार तोळयाचे गंठण  (8क् हजार रुपये) आणि 2क् हजारांचे छोटे मंगळसूत्र  तसेच शीला यांच्या गळयातील 2क् हजारांची सोने व स्फटीकाची जपमाळ असा सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून पलायन केले.  
4.3क् वा. च्या सुमारास मानपाडयाच्या वुड आर्केडकडे जाणा:या रस्त्यावरुन  कुमूद सिंग या पायी जात असतांना पाठीमागून एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या  गळयातील 75 हजारांचे तीन तोळयांचे मंगळसूत्र हिसकावले. विशेष म्हणजे याच दरम्यान 4.3क् च्याच सुमारास वर्तकनगर भागातील वासंती गोळे या महात्मा फुलेनगर, आनंद बिंल्डींगसमोर उभ्या असतांना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र (5क् हजार रु.) आणि छोटे मंगळसूत्र (25 हजार रु.) असे 75 हजारांचे दागिने  हिसकावून पलायन केले.कळव्याच्या शैला जडे या 17 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा 6 वा. च्या सुमारास रेशनिंगला नंबर लावण्यासाठी जात होत्या.  एका अनोळखीने पोलिस असल्याची बतावणी केली. पुढे खून झाल्याचे सांगून त्यांच्या गळयातील दागिने काढून देण्यास सांगितले. ते शैला यांच्या पर्समध्ये ठेवल्याचा बहाणा करुन ते लांबविले.