शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नेरूळमध्ये ४११ किलो प्लॅस्टिक जप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 02:51 IST

नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापा टाकून ४११ किलो प्लॅस्टिक जप्त करून पालिकेच्या ताब्यात दिले आहे.

नवी मुंबई : प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टिकविरोधात मोहीम तीव्र केली आहे. नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापा टाकून ४११ किलो प्लॅस्टिक जप्त करून पालिकेच्या ताब्यात दिले आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत एपीएमसी, वाशीमधील मॉल व इतर ठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. गुरुवारी सायन- पनवेल महामार्गालगत नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले. येथील बिकानेर स्वीट या दुकानामध्ये ११ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या. याच परिसरातील रिलायन्स मार्ट या मॉलमध्ये तब्बल ४०० किलो प्लॅस्टिकचा साठा आढळून आला आहे. दोन्ही ठिकाणचे प्लॅस्टिक जप्त करून ते महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. व्यापारी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये.वापर सुरूच ठेवला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.या कारवाईच्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन, उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, क्षेत्र अधिकारी इंद्रजीत देशमुख, केतन पाटील, उल्हास कानडे उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई