शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; शनिवारी शेवटची पनवेल लोकल रात्री ९.०२ वाजता

By नितीन जगताप | Updated: September 28, 2023 21:40 IST

ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ३० सप्टेंबर रोजी २३.०० ते २ ऑक्टोबर रोजी १३.०० वाजेपर्यंत ३८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.  पनवेल स्टेशनवर अप आणि डाउन मार्गावर बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान  अप आणि डाऊन हार्बर लाईन्स आणि नॉन-इंटरलॉकिंगसह विद्यमान अप आणि डाउन हार्बर लाईन्स कट आणि जोडण्यासाठी  वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप आणि डाउन २  नवीन मार्गिकांच्या  बांधकामाच्या सोयीसाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंगचे कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे परिणाम - ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत.  हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ओरीजनेट होतील.  ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यानच चालतील.  ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २१.०२ वाजता सुटेल आणि  २२.२२ वाजता पनवेलला पोहोचेल.  ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल २२.३५ वाजता पनवेलहून सुटेल आणि ३० सप्टेंबर रोजी २३.५४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. • ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून २१.३६ वाजता सुटेल आणि  २२.२८ वाजता पनवेलला पोहोचेल. • ब्लॉकच्या आधी ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल २१.२० वाजता सुटेल आणि ३० सप्टेंबर रोजी ठाण्याला २२.१२ वाजता पोहोचेल.  पनवेलसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  ब्लॉकनंतर २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन १२.०८ वाजता सुटेल आणि १३.२९  वाजता पनवेल येथे पोहोचेल. • ब्लॉकनंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून २ ऑक्टोबर रोजी १३.३७ वाजता सुटेल आणि १४.५६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर  २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन १३.२४ वाजता ठाण्याहून सुटेल आणि १४.१६ वाजता पनवेलला पोहोचेल. • ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन पनवेलहून १४.०१ वाजता सुटेल आणि ठाण्यात १४.५४ वाजता पोहोचेल.

 

टॅग्स :localलोकलHarbour Railwayहार्बर रेल्वे