शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बॉयलर इंडिया प्रदर्शनात ३६ हजार अभ्यांगतानी दिली भेट, २५०० मान्यवरांची उपस्थिती

By कमलाकर कांबळे | Updated: September 17, 2022 17:49 IST

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी प्रदर्शनानिमित्त सहभागी कंपन्यांना विविध सहा विभागात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

नवी मुंबई -  राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित ३ दिवसीय 'बॉयलर इंडिया २०२२' प्रदर्शन, चर्चासत्राचा समारोप शुक्रवारी रात्री करण्यात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे इंडोनेशिया चे कौन्सिल जनरल श्री. ऑगस सपतोनो, इकॉनॉमिक कौन्सिल श्री. तोला उबेदि,  श्री. प्यांगि  सपुत्रा,  कॉमर्स चेम्बर ऑफ ढाक्का बांग्लादेशचे श्री. मोहम्मद अब्दुल मनान, इंडस्ट्रियल बॉयलर इंडियाचे संचालक रोहिंटन इंजिनियर, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी प्रदर्शनानिमित्त सहभागी कंपन्यांना विविध सहा विभागात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पहिल्या विभागात प्रथम पुरस्कार अडाणी इलेक्ट्रिसिटीला, तर द्वितीय पुरस्कार अडाणी पॉवर तसेच तृतीय पुरस्कार टाटा पॉवरला प्रदान करण्यात आला. दुसऱ्या विभागात प्रथम पुरस्कार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, दुसरा पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर तृतीय पुरस्कार बिरला कार्बन इंडियाला प्रदान करण्यात आला.

 या प्रदर्शनात दररोज सुमारे १२ हजार लोकांनी भेट दिली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला तब्बल ३६ हजार जणांनी भेट दिली. तर देश विदेशातील २५०० मान्यवर विविध विषयांवरील चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात एकूण ५५ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर विविध विषयांवर ३० माहितीपर व्याख्याने पार पडली. मालदीव, बांग्लादेश यासह विविध ६ देशांच्या भारतातील वाणिज्य महादूतांनी प्रदर्शनास भेट दिली.  प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी मालदीव, बांगलादेश, आफ्रिका , फिनलँड,  स्वीडन या देशाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. तसेच देशभरातील बाष्पक निर्माते, बाष्पक वापरकर्ते, सल्लागार, विविध कारखान्याचे प्रतिनिधी, इंजिनिअर्स, शासकीय अधिकाऱ्यांनी प्रदर्शन व चर्चासत्राला भेट दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई