शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा 

By वैभव गायकर | Updated: November 13, 2023 17:29 IST

दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.  

पनवेल : खारघरमध्ये दिया फोर युनिटी या एक दिवा एकतेच्या उपक्रमा अंतर्गत सुमारे एक लाख पणत्यांच्या साहाय्याने 350 वा राज्यभिषेक सोहळा रोषणाईद्वारे साकारण्यात आला. दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.     

दिया फोर युनिटीचे अध्यक्ष आदित्य कांबळे, उपाध्यक्ष कुणाल महाडीक, श्रीराम शिंदे यांच्या पुढाकाराने हा दीपोत्सव संपन्न झाला. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम खारघर शहरात राबविण्यात येतो.पहिल्या वर्षी 15 हजार दिव्यांनी अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती केली. दुसऱ्या वर्षी आझादी का अमृत महोत्सव संकल्पना घेऊन 75 हजार दिव्यांनी अखंड भारताची प्रतिकृती तयार केली.या वर्षी शिवराज्यभिषेक 350 सोहळा वर्ष संकल्पना घेऊन दीपोत्सव साजरा केला गेला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पनवेल विधानसभेचे आमदार  प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा आपली आवर्जुन उपस्थिती लावली.एक हजारांपेक्षा जास्त नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झाले होते.या राममंदिराची छबी टिपण्यासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :panvelपनवेलDiwaliदिवाळी 2023