शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून ‘नैना’ला ३०० कोटींचा बूस्टर, विकासाला मिळणार गती : सिडकोकडून आर्थिक जुळवणीला सुरुवात

By कमलाकर कांबळे | Updated: November 17, 2022 11:27 IST

ना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी  दहा हजार कोटींची गरज आहे. त्या अनुषंगाने सिडकोने आर्थिक जुळवणी सुरू केली आहे. सिडकोच्या विनंतीवरून केंद्र सरकारने गतिशक्ती योजनेअंतर्गत नैना क्षेत्राच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी  दहा हजार कोटींची गरज आहे. त्या अनुषंगाने सिडकोने आर्थिक जुळवणी सुरू केली आहे. सिडकोच्या विनंतीवरून केंद्र सरकारने गतिशक्ती योजनेअंतर्गत नैना क्षेत्राच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.  सिडकोने सध्या पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. नगर योजना अर्थात टीपी स्कीमच्या माध्यमातून नैनाच्या पहिल्या टप्प्याचा विकास केला जाणार आहे. टीपी स्कीमच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १२ टाऊनशिप  प्रस्तावित केल्या आहेत.  त्यातील मंजुरी मिळालेल्या टीपी स्कीम १ मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या टीपी स्कीममधील कामे प्रगतिपथावर आहेत. टीपी स्कीम ३ मधील  कामासाठी निविदा मागविल्या आहे. दरम्यान, १ ते ११ टीपी स्कीममध्ये ऑगस्ट २०२३ पर्यंत  पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम पूर्ण होईल. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपादित केल्या जाणाऱ्या ६० टक्के जमिनीच्या विक्रीतून खर्च उभारला जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘टीपी’चा आकार लहान होणारपहिल्या टप्प्यात सुरुवातीला ११ टीपी स्कीम प्रस्तावित  आहेत. त्यांचा आकार आणि विस्तार मोठा असल्याने नियोजनात अडथळा येत आहे. त्यामुळे तो लहान करण्याची योजना आहे. परिणामी, आणखी एक टीपी स्कीम वाढणार असून त्यांची संख्या १२ होणार आहे.  प्रत्येक टीपी स्कीमसाठी स्वतंत्र लवादाची योजना असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.

सल्लागार संस्थेची नियुक्तीनैनाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक  केली आहे. तसेच पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या, विद्युत पुरवठा आदी सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई