शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत २५ जागा लढणार- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:58 IST

रामदास आठवले : सत्ता आल्यास महापौर भाजपचा

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईसह  एकूण पाच महापालिकेच्या निवडणुकीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया (आठवले )आणि भाजपसोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आम्ही २५ जागांची मागणी केली असून भाजपाची सत्ता आल्यास महापौर भाजपाचा असेल तर उपमहापौर आरपीआयचा असा आमच्या पक्षाचा आग्रह राहील, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री तथा आरपीआयचे राष्टीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी वाशी येथे आयोजित ‘मी रिपब्लिकन’कार्यकर्ता मेळाव्यात  सांगितले.

यावेळी  आरपीआयचे राष्टीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, माजी मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, युवा नेते यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. आरपीआय (आठवले ) पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. रामदास आठवले म्हणाले की,  आठ ते दहा जागांवर आरपीआयचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRamdas Athawaleरामदास आठवले