शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पनवेलमध्ये विकासकामांसाठी २३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:55 IST

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतच पार पडले.

पनवेल: पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतच पार पडले. पनवेल शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था यामुळे दूर होणार आहे. शहरातील विकास कामांसाठी तब्बल २३ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटीतील गणेश मंदिर, संघिमत्र सोसायटी, राष्ट्रीय महामार्ग 4 ते धानसर गाव अशा तीन ठिकाणी कामांचे भुमिपूजन करण्यात आले.महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर बनला आहे. ग्रामीण भागातील परिस्थितीही अशीच आहे. वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. पालिका क्षेत्रातील विकासासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागाची गरज लक्षात घेऊन अहवाल तयार केले पाहिजे. २३ कोटीच्या कामाचे उदघाटन आज होत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे हे यश असल्याचे यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.