शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

नेरुळ येथील दुर्घटनेत २ ठार, २ गंभीर जखमी; तिघांना सुखरुप वाचवण्यात यश

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 23:09 IST

या वजनाने सलग तीन मजल्याचे स्लॅब तळमजल्यावरील दुकानापर्यंत खाली कोसळले.

नवी मुंबई: नेरूळ सेक्टर 6 मधील तुलसी भवन इमारतीचे तीन स्लॅब रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन गंभीर जखमी झाले असून  तीन जणांची सुखरूप सुटका करण्यात  आली आहे.अग्निशमन दल, मनपा आपत्कालीन विभागाच्या पथकाने ढिगारे उपसत आहेत. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सारसोळे दर्शन दरबार जवळ तुलसी भवन इमारत आहे. सव्वानऊ च्या सुमारास इमारतीच्या तीस-या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला.या वजनाने सलग तीन मजल्याचे स्लॅब तळमजल्यावरील दुकानापर्यंत खाली कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.अग्निशमन दल, मनपाचे आपत्कालीन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहचले. ढिगा-याखाली अडकून  दोन पुरूषांचा मृत्यू झाला अहे. एक महिला व पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. दोन महिला व एक मुलगीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.मनपा आयुक्त राजेश नार्वेकर,आपत्कालीन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे घटनास्थळी पोहचले आहेत.  

दुर्घटनेच्या ठिकाणी चिंचोळा रस्ता असून नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.