शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भेटवस्तूचा मोह पडला १६ लाखाला, वृद्ध महिलेची फसवणूक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 3, 2023 19:48 IST

तुमच्यासोबत बोलून बरं वाटतंय म्हणत घातली भुरळ

नवी मुंबई : फेसबुकवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने सानपाडा येथील महिलेला १६ लाख ३० हजाराचा फटका बसला आहे. त्या व्यक्तीने तो युके मध्ये राहणारा असून त्यांना महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या कारणांनी भेटवस्तू मिळवण्यासाठी पैशाची मागणी करून त्यांची लुबाडणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सानपाडा येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेची फेसबुकवर ब्रायन वॉल्टर नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो डॉक्टर असल्याचे सांगून त्यांच्यासोबत बोलून बरं वाटत असल्याचे सांगून त्यांची सहानभूती मिळवली होती. यानंतर त्याने आपण युके मधून महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसात त्यांना दिल्लीमधून तसेच वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलत असल्याच्या सांगणाऱ्या व्यक्तींनी फोन करण्यास सुरवात केली. त्यांनी या महिलेला युके मधून सोन्याचे शिक्के व पौंड भेट स्वरूपात आले असून ते सोडवण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार या महिलेने देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून एकूण १६ लाख ३० हजार रुपये त्यांना पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सानपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई