शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१४५ जोडपी विवाहबंधनात

By admin | Updated: January 26, 2016 02:08 IST

खारघरमध्ये सुरु झालेल्या ४९ व्या वार्षिक निरंकारी समागमाची सांगता सोमवारी झाली. यावेळी बाबा हरदेव सिंग यांच्या उपस्थितीत १४५ जोडप्यांचा सामुहिक विवाह

पनवेल : खारघरमध्ये सुरु झालेल्या ४९ व्या वार्षिक निरंकारी समागमाची सांगता सोमवारी झाली. यावेळी बाबा हरदेव सिंग यांच्या उपस्थितीत १४५ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. समागमासाठी देशभरातून दोन लाखांहून जास्त भक्त खारघरमध्ये दाखल झाले होते. समागमासाठी कॅनडाचे कौन्सिल आॅफ जनरल जॉर्डन रीव्ज हे उपस्थित होते. समागमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पार पडले. प्रत्येक दिवशी बाबा हरदेव सिंग यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी निरंकारी प्रदर्शनी हे समागमाचे विशेष आकर्षण ठरले. समागमाच्या शेवटच्या दिवशी बाबा हरदेव सिंग यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संत महापुरुषांनी आपल्या उक्ती व कृतीद्वारे जी शिकवण दिली आहे, तिचे अंगीकरणाची प्रेरणा या समागमाद्वारे दिली जात असल्याचे सांगितले. समागमासाठी यूके, यूएस, कॅनडा, आदी ठिकाणच्या ६२ डॉक्टरांनी टीम सेवेसाठी उपस्थित होती. सामुदायिक विवाह सोहळ्यात केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणच्या १४५ जोडप्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील ८३ वर व ७५ वधू या सोहळ्यात सहभागी झाले होते. यामध्ये उच्चशिक्षित वधुवरांचाही सहभाग होता. बाबांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडल्यामुळे धन्य झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नवविवाहित जोडप्यांनी व्यक्त केली.