शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत १२९ ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 03:18 IST

स्वातंत्र्यासाठी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह अशी अनेक आंदोलने करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या घणसोली गावाची स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे.

नवी मुंबई : स्वातंत्र्यासाठी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह अशी अनेक आंदोलने करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या घणसोली गावाची स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे. अशा ऐतिहासिक गावातील ज्येष्ठांचा सामायिक वाढदिवस गुरुवारी साजरा केला. या कार्यक्रमाला महापौर जयवंत सुतार यांची विशेष उपस्थिती लाभली होती.घणसोली गावातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्यावतीने १२९ ज्येष्ठ नागरिकांचा सामायिक वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.सी.पाटील, महाराष्टÑ कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे, स्वीकृत नगरसेवक घनश्याम मढवी, उपाध्यक्ष श्याम पाटील, विनायक मढवी, बाबूरावबुवा पाटील, नारायण रानकर, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे, सावित्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला रानकर आदी उपस्थित होते.यावेळी प्लॅस्टिकबंदीची घोषणा देत उपस्थित नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. घणसोलीत सर्वात वयोवृद्ध असलेल्या ९१ वर्षीय ह.भ.प.शांतारामबुवा म्हात्रे यांचा महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.