शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

झाकीर नाईक यांचे मालमत्तेत १०० कोटी

By admin | Updated: January 20, 2017 06:06 IST

धर्मोपदेशक झाकीर नाईक यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : धर्मोपदेशक झाकीर नाईक यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. नाईक यांची ७८ बँक खाती तसेच मुंबई आणि लगतच्या परिसरातील स्थावर मालमत्तेत त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांच्या १०० कोटींच्या गुंतवणुकीबाबत राष्ट्रीय तपास संस्था कसून तपास करीत आहे.राष्ट्रीय तपास संस्थेने झाकीर नाईक व इतरांविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यात गुन्हा दाखल केलेला आहे. आता नाईक यांच्याशी संबंधित व्यक्ती, संघटनांसह २५ संस्थांचा छडा लागला असून, आतापर्यंत नाईक यांच्या एका नातेवाईकासह २० सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. प्राप्तिकर रिटर्नसह काही दस्तावेज मागवले असून, देशाच्या विविध भागांतील बँकांतील ७८ खात्यांची झाडाझडती घेतली जात आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर नाईक यांना चौकशीसाठी पाचारण केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.>एनआयएच्या सूत्रांनुसार नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात स्थावर मालमत्तेत १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. मुंबईतील हार्मोनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेबाबतही चौकशी केली जात आहे. नाईक यांच्या आयआरएफ या संस्थेवर सरकारने बंदी घातलेली आहे.