शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकपपूर्वी भारतीय संघात परतण्याची युसूफला आशा

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

नवी दिल्ली: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगल्या कामगिरीची हमी देताना अष्टपैलू युसूफ पठाणने म्हटले की, विश्वकप 2015 ला आणखी खूप अवकाश आहे आणि तो आपल्या कामगिरीने सिद्ध करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो़ पठाणने म्हटले की, गत आयपीएल सत्र चांगले झाले आणि आगामी सत्रामध्ये माझ्याकडे चांगल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी आह़े आगामी विश्वकपला अवकाश असल्याने मी निश्चितपणे भारताकडून खेळू इच्छितोय़ मी आपल्या प्रदर्शनाला आणखी सवरेत्कृष्ट करण्यासाठी जे काही करत आहे ते योग्य दिशेने वाटचाल आह़े आयपीएलचे फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक पठाणने म्हटले की, चॅम्पियन्स लीग मोठी स्पर्धा आहे आणि तो आयपीएलच्या प्रदर्शनाची यामध्ये पुनरावृत्ती करू इच्छितोय़ तो म्हणाला, हे आपले फॉर्म दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आह़े आमच्य्

नवी दिल्ली: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगल्या कामगिरीची हमी देताना अष्टपैलू युसूफ पठाणने म्हटले की, विश्वकप 2015 ला आणखी खूप अवकाश आहे आणि तो आपल्या कामगिरीने सिद्ध करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो़ पठाणने म्हटले की, गत आयपीएल सत्र चांगले झाले आणि आगामी सत्रामध्ये माझ्याकडे चांगल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी आह़े आगामी विश्वकपला अवकाश असल्याने मी निश्चितपणे भारताकडून खेळू इच्छितोय़ मी आपल्या प्रदर्शनाला आणखी सवरेत्कृष्ट करण्यासाठी जे काही करत आहे ते योग्य दिशेने वाटचाल आह़े आयपीएलचे फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक पठाणने म्हटले की, चॅम्पियन्स लीग मोठी स्पर्धा आहे आणि तो आयपीएलच्या प्रदर्शनाची यामध्ये पुनरावृत्ती करू इच्छितोय़ तो म्हणाला, हे आपले फॉर्म दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आह़े आमच्याकडे चांगला संघ आणि संयोजन आह़े