शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘उडता पंजाब’च्या पायरसीप्रकरणी तरुणाला अटक

By admin | Updated: June 23, 2016 04:24 IST

बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आॅनलाइन पायरसी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मुंबईच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. allzmovies.in या संकेतस्थळाचा चालक असलेल्या दीपक कुमार याने १५ जूनला

मुंबई : बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आॅनलाइन पायरसी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मुंबईच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. allzmovies.in या संकेतस्थळाचा चालक असलेल्या दीपक कुमार याने १५ जूनला ‘उडता पंजाब’ अपलोड केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.शाहीद कपूर, करिना कपूर व आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला संमती देताना सेन्सॉर बोर्डाने अनेक कट सुचविले होते. त्यामुळे देशभरात या चित्रपटाची चर्चा सुरू होती. १७ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार असताना दोन दिवस आधीच त्याची पहिली सेन्सॉर कॉपी torrent.com वरून डाऊनलोड करण्यात आली होती. robby007 युजर आयडीवरून तो चित्रपट अपलोड करण्यात आला होता. सायबर सेलमध्ये त्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये दिल्लीस्थित aaaallzmovies.in या संकेतस्थळाचे नाव पुढे आले. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या पथकाने दिल्लीला जाऊन दीपकचा शोध घेतला. बुधवारी दीपकला मुंबईत सायबर सेलमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याच्या जबाबातून सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी काहींचा समावेश आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे सायबर सेलचे उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)