शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By admin | Updated: June 12, 2016 22:35 IST

जळगाव: जानकी नगरात राहणार्‍या सागर सिताराम कोळी (वय २०) या तरुणाने रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सागर याला दारुचे व्यसन होते, रविवारीही सकाळी तो दारु प्यायलेला होता.

जळगाव: जानकी नगरात राहणार्‍या सागर सिताराम कोळी (वय २०) या तरुणाने रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सागर याला दारुचे व्यसन होते, रविवारीही सकाळी तो दारु प्यायलेला होता.
सागर व त्याचे वडील सिताराम कोळी हे दोघंही सेंट्रीगचे काम करायचे. रविवारी सकाळी त्याची आई हिराबाई ही शेजारीच राहणार्‍या प्रवीण बडगुजर याच्या घरी गेली होती, प्रवीण मुलाला खेळवत असताना घरी गेल्यानंतर पाहिले तर सागर हा खाली पडलेला होता व त्याच्या गळ्यात साडी होती, गुदमरल्यासारखे तो करत होता. यावेळी शेजारील लोकांनी त्याला कांदा सुंगवला.हा प्रकार समजल्यानंतर प्रवीणच्या पत्नीने त्याला घरी बोलावून घेतले. प्रवीण व त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, तेथे उपचार सुरु करताच त्याची प्राणज्योत मालवली.
सागर हा एकुलता मुलगा होता. बहिण विवाहित असून अमळगाव ता.अमळनेर येथील तिचे सासर आहे. तिला दोन मुले आहेत. जानकी नगरात पार्टेशनच्या घरात हे कुटूंब वास्तव्याला आहे. वडील सिताराम कोळी यांनाही दारुचे व्यसन होते. डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी जानकी नगरात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती.