शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आपच्या आमदार लांबा यांच्यावर हल्ला

By admin | Updated: August 9, 2015 22:27 IST

उत्तर दिल्लीच्या काश्मिरीगेट भागात शनिवारी सकाळी अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अल्का लांबा यांच्यावर हल्ला केला.

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या काश्मिरीगेट भागात शनिवारी सकाळी अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अल्का लांबा यांच्यावर हल्ला केला. लांबा यांनी सकाळी ६ वाजता अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केली आणि त्या स्थानिक लोकांना मार्गदर्शन करीत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर दगडफेक केली. डोक्याला मार बसल्याने त्यांना तातडीने अरुणा आसफअली रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर लांबा यांना सुटी देण्यात आली. या परिसरात सक्रिय अमली पदार्थमाफियांनी हा हल्ला केल्याचा काही पक्ष कार्यकर्त्यांचा दावा आहे, तर काहींनी भाजपकडे संकेत करीत हल्लेखोर भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा यांच्या मिठाईच्या दुकानाजवळ उभा होता, असे सांगितले. अल्का लांबा यांच्यावरील हल्लेखोर मिठाईच्या दुकानात काम करतो आणि या दुकानाचे मालक शर्मा आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते आशुतोष यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)