शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

रेल्वेतून पडल्याने तरुण गंभीर जखमी

By admin | Updated: June 12, 2016 22:34 IST

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने रामसेवक द्वारकीप्रसाद पटेल (वय १८ रा.चंदेपरी, उत्तर प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता माहेजी स्टेशनजवळ अप काशी एक्सप्रेममधून तोल जावून खाली पडला.

जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने रामसेवक द्वारकीप्रसाद पटेल (वय १८ रा.चंदेपरी, उत्तर प्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता माहेजी स्टेशनजवळ अप काशी एक्सप्रेममधून तोल जावून खाली पडला.
पटेल या काशी एक्सप्रेसने (क्र.१५०१८) मुंबईला जात होता. त्याच्याजवळ फुलपुरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई कुर्ला) असे तिकीट होते. पायरीवर बसला असताना माहेजी स्टेशनजवळ त्याचा तोल गेला. त्यात खाली पडल्याने हातापायाला जबर जखम झाली. शरीराचाही काही भाग घासला गेला आहे. तरुण धावत्या गाडीतून पडल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रॅकमॅन सुरेश प्रकाश कांबळे व दिनेश सुरेश निकम यांनी त्याला सावरत स्टेशन मास्तर पारधी यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यांनी मुंबईकडून जळगावकडे जाणारी गितांजली सुपरफास्ट एक्सप्रेस थांबवून पटेल याला जळगावला रवाना केले. लोहमार्ग पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे.