शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो इसिसमध्ये भरती व्हा, बिहारमध्ये झळकले पोस्टर

By admin | Updated: March 19, 2017 13:17 IST

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या इसिसने भारतामध्ये खुरापती करण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील नौहाटा या भागात इसिस या दहशतवादी संघटनेचे पोस्टर झळकले आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या इसिसने भारतामध्ये खुरापती करण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील नौहाटा या भागात इसिस या दहशतवादी संघटनेचे पोस्टर झळकले आहे. त्या पोस्टरवर भारतातील तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे असे लिहिले आहे. अशा प्रकराचे पोस्टर झळकल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.काल रात्री उशीरा बिहारमधील नौहाटाक इसिसचे पोस्टर झळकले होते, नौहाटामध्ये शनिवारी इराक आणि सीरिया या देशांमधील क्रूरकृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेचे पोस्टर झळकले आहे. या पोस्टरद्वारे त्यांनी तरुणांना इसिसमध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. तर बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात इसिस पोहचल्याचा दावाही यामार्फत केला आहे. बिहारमध्ये झळकलेल्या पोस्टरवर तरुणाच्या हातात बंदूक आहे, तसेच त्याचे तोंड काळ्या रुमालाने झाकल्याचे दिसत आहे. बिहारमधील ज्या भागात हे पोस्टर लावण्यात आले त्या भागात पोलिसांनी तपास करण्यात सुरुवात केली असून, तो भाग नक्षलवादग्रस्त आहे. त्यामुळे या पोस्टरवरुन परिसरात खळबळ माजली आहे.