शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आप कार्यकर्त्यांनी गजेंद्रला चिथावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 23:37 IST

आम आदमी पार्टीच्या(आप) रॅलीस्थळी कथितरीत्या आत्महत्या करणाऱ्या गजेंद्रसिंग या शेतकऱ्याचे शवविच्छेदन तातडीने होऊ नये,

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या(आप) रॅलीस्थळी कथितरीत्या आत्महत्या करणाऱ्या गजेंद्रसिंग या शेतकऱ्याचे शवविच्छेदन तातडीने होऊ नये, यासाठी केजरीवाल सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. आप कार्यकर्त्यांनी गजेंद्रसिंगला आत्महत्या करण्यासाठी चिथावल्याचेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना गत २३ एप्रिलला सोपविलेल्या अहवालात हा आरोप करण्यात आला आहे. २२ एप्रिलला जंतरमंतरवर आम आदमी पार्टीची रॅली सुरू असताना ४१ वर्षीय गजेंद्रसिंग झाडावर चढला तेव्हा लोक टाळ्या वाजवीत होते. गजेंद्रसिंगचे शवविच्छेदन उशिराने व्हावे, असे चाणक्यपुरीच्या एसडीएमला वाटत होते. मात्र यासंदर्भात ते कुठलाही सरकारी आदेश पारित करू शकले नाही आणि त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तत्परतेने आपले कर्तव्य बजावले, असे या अहवालात म्हटले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी (नवी दिल्ली) संजय कुमार यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. शवविच्छेदनासाठी विलंब करण्यामागे आमचा काय हेतू असू शकतो? आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा पोलिसांनी आमच्या प्राधिकारास मान्यता नाकारली. आम्हाला शेतकऱ्याचे नावही त्यांनी सांगितले नाही. असे आरोप करण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, ठाऊक नाही, असे संजय कुमार म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)बॉक्सतो प्राथमिक अहवालदरम्यान, दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी बुधवारी दिल्ली सरकारवरील संबंधित आरोपांना फारसे महत्त्व देणे टाळले. दिल्ली पोलिसांनी २३ एप्रिलला सादर केलेला अहवाल प्राथमिक अहवाल होता. तो आजघडीला प्रासंगिक ठरेलच असे नाही. मोठी घटना घडते तेव्हा आम्ही गृहमंत्रालयास अहवाल सादर करतो. पण तो अहवाल प्राथमिक असतो. त्या अहवालात काय आहे काय नाही, ते आज प्रासंगिक नाही, असे बस्सी म्हणाले.गजेंद्रसिंहच्या नावे दिल्लीसरकारची शेतकरी योजनानवी दिल्ली : दिल्ली सरकारने शेतकरी नुकसान भरपाई योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या २२ एप्रिल रोजी ‘आप’च्या शेतकरी मोर्चावेळी कथितरीत्या आत्महत्या केलेले गजेंद्र सिंह यांचे या योजनेला नाव दिले जाणार आहे.दिल्ली सरकारने गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि त्यांना शहीद दर्जा देण्याचाही निर्णय घेतला आहे. नातेवाईकांनी या संदर्भातील मागणी केली होती.