शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत ‘योगी’राज पर्व, आदित्यनाथांनी घेतली शपथ

By admin | Updated: March 19, 2017 15:06 IST

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश संपादन केल्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या 21 व्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांनी घेतली शपथ  आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश संपादन केल्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशच्या 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांनी तखनऊ येथे शपथ घेतली आहे. तर केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील 47 आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, मनोज तिवारी शपथविधी सोहळ्याला हजर होते. विशेष म्हणजे सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हेही व्यासपीठावर दिसले.

उत्तराखंड मधील गढवाल या भागात 5 जून1972 रोजी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. 1998 रोजी लोकसभेत सर्वात तरुण खासदार होते. तेव्हापासून ते 2014 पर्यंत ते निवडून आले आहेत.