शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वरमधील जुगार अड्ड्यावर धाड

By admin | Updated: July 7, 2015 01:05 IST

नागपूर : हुडकेश्वर खुर्द शिवारातील ज˜ेवार शाळेजवळच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून ४० हजाराच्या रकमेसह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागपूर : हुडकेश्वर खुर्द शिवारातील जट्टेवार शाळेजवळच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून ४० हजाराच्या रकमेसह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शाळेजवळच्या शेतात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता पोलीस पथकाने जुगार अड्ड्यावर धाड घातली. तेथे प्रफुल्ल रहमान कोमके, सचिन रवींद्र पाचकवडे, नितीन महादेव निळगुळकर, पराग भास्कर मेश्राम, नरेश गजानन निंबार्ते, जितेंद्र उत्तमराव केवतकर, गणेश नानाजी नरड, विजय रामकृष्ण गोटेकर, राहुल प्रभाकर घाटे, सुनील पुंडलिकराव शेंडे आणि शेषराव भाऊराव कदम हे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३९,९५० रुपये, ११ मोबाईल, दुचाकी आणि अन्य साहित्यासह ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
----