शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

याकूबला फाशी नव्हे, माफी द्या!

By admin | Updated: July 22, 2015 23:53 IST

मुंबईतील मार्च १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोट खटल्यातील फाशी झालेला एकमेव कैदी याकूब मेमन याला फासावर न लटकविता दयेचा अर्ज मंजूर करून

नवी दिल्ली : मुंबईतील मार्च १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोट खटल्यातील फाशी झालेला एकमेव कैदी याकूब मेमन याला फासावर न लटकविता दयेचा अर्ज मंजूर करून त्याला माफी देण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळल्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे आता ३० जुलै रोजी नक्की फाशी होणार अशी शक्यता वर्तविली जात असतानाच याकूबने आता शेवटचा प्रयत्न म्हणून राष्ट्रपतींकडे स्वत: दयेचा अर्ज करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे की, या बॉम्बस्फोेटांच्या कारस्थानामागील देशातून पळून गेलेले मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच आहेत. त्या उलट याकूब मेमन स्वत:हून देशात परत येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला, तो खटल्याला सामोरा गेला व त्याने खटला सिद्ध होण्यासाठी महत्त्वाची माहितीही दिली. असे असूनही इतर सर्वांची फाशी रद्द होऊन त्याला एकट्यालाच फाशी सुनावली गेली. अशा परिस्थितीत याकूबला फाशी न देता त्याला माफी देणेच अधिक न्यायाचे होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.मार्क्सवादी पक्षाने आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ राजीव गांधींच्या खुन्यांची फाशी रद्द करून त्यांना दिल्या गेलेल्या जन्मठेपेचाही हवाला दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)