शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या दाहकतेत लग्नांची धामधूम

By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST

यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे.

यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे.
त्यातच गेल्या तीन दिवसापासून लग्नतिथी मोठी असल्याने एकाच दिवशी दोन ते तीन लग्नांना हजेरी लावावी लागत आहे. लग्न सोहळा म्हटले म्हणजे तेथे जाणे गरजेचेच. त्यासाठी प्रवास हा अटळ. बर्‍याचदा लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी दुचाकी, चारचाकी, तसेच एसटीच्या बसेस्चा वापर केला जातो. मात्र उन्हाचा पारा तापल्याने वरील वाहनांनी प्रवास करणे म्हणजे धोक्याचे. म्हणून उन्हापासून बचावासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले. प्रत्येक रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली असून गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागाही नाही. त्यामुळे आरक्षणाची प्रतीक्षा यादी वाढली असून प्रत्येक गाडीला शंभर ते दीडशेच्या वर वेटिंग आहे.