शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमासाठी 'तो' बोलणार नॉनस्टॉप ७५ तास

By admin | Updated: June 16, 2016 15:27 IST

गुजरातमधील सूरत येथे रहाणारे ४५ वर्षीय अश्विन सूदानी यांना बोलण्यामध्ये विश्वविक्रम रचायचा आहे.

ऑनलाइन लोकमत 

सूरत, दि. १६ - गुजरातमधील सूरत येथे रहाणारे ४५ वर्षीय अश्विन सूदानी यांना बोलण्यामध्ये विश्वविक्रम रचायचा  आहे. त्यासाठी अश्विन आजपासून सलग ७५ तास न थांबता बोलणार आहेत. ते ७५ तासात ७५ वेगवेगळया विषयांवर बोलणार आहेत.  सलग ७५ तास बोलत रहाण्यात ते यशस्वी ठरले तर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद होईल. 
 
या प्रयत्नात ते तरुणांना प्रेरणा मिळेल, महिला सबलीकरण आणि कौटुंबिक मुल्य या विषयावर बोलणार आहेत. सध्याच्या दिवसांमध्ये तरुणांचा संयम कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या मोठया प्रमाणावर तरुण आत्महत्या करत आहेत. अशा भरकटलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नॉनस्टॉप बोलत रहण्याचा निर्णय घेतला असा सूदानी यांनी सांगितले. 
 
देशाप्रती कर्तव्य, व्यसनमुक्त तरुणाई, शिक्षण आणि आयुष्याचे मुल्य या चार कारणांसाठी अश्विन सूदानी यांनी नॉनस्टॉप बोलण्याचा निर्णय घेतला आहे.