शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरीत शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

(१०बाय२)

(१०बाय२)
आंतरीत शक्ती ओळखण्यासाठी कार्यशाळा
नागपूर : इश्वराने प्रत्येक मनुष्याला अनेक शक्ती तसेच क्षमता देऊन पृथ्वीवर पाठविले आहे. परंतु जीवनात सामान्य मानुस शारिरीक व मानसिक क्षमतेशिवाय इतर क्षमतेबाबत काहीच माहिती नसते. हे जाणुन घेण्यासाठी कुठल्याच शिक्षणाची तरतुद नाही. आपल्यातील शक्तीची ओळख झाल्यास आपणच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. समृद्धी आणि सुख आपल्या पायाशी लोळन घेतात. अनेकजण तांत्रीक, पंडित, मौलवींचा आश्रय घेऊन आपली फसवणूक करतात. अशा व्यक्तींना मुक्ती देण्यासाठी रेकी हिलींग फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. एन. के. शर्मा, डॉ. सविता शर्मा मागील २५ वर्षांपासून भारत आणि जगभर रेकी अँड माईंड पॉवर कार्यशाळेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध रेकी ग्रँड मास्टर आणि वास्तुतज्ज्ञ अल्का विरदी या शर्मा दाम्प्त्याच्या कार्यशाळांचे आयोजन करतात. अशीच दोन दिवसीय कार्यशाळा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला सीताबर्डीच्या हॉटेल हरदेवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत रेकी, टेलीपॅथी, अंतप्रेरणा, रोगमुक्ती, तणावापासून मुक्ती आदींचे ज्ञान देणार आहेत. ३ आणि ४ फेब्रुवारीला हॉटेल हरदेवमध्ये आयोजित कार्यशाळेत डोळ्यांवर पट्टी बांधुन आपल्या आंतरित क्षमतांचा विकास करण्याचे ज्ञान देण्यात येणार आहेत.