शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
3
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
4
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
5
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
7
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
8
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
11
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
12
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
13
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
14
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
15
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
16
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
17
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
20
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण

जलवाहिनीचे काम सुरू; कॉलेजरोड बंद

By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत पंचवटीत वाढीव पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येणार असून, त्या अंतर्गत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून मोठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजजवळील काही भागावरील वाहतूक वळवण्यात आली.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत पंचवटीत वाढीव पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येणार असून, त्या अंतर्गत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून मोठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजजवळील काही भागावरील वाहतूक वळवण्यात आली.
महापालिकेच्या वतीने पंचवटीतील नीलगिरी बाग येथे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. त्यासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून ९०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी कॉलेजरोडवरून गंगापूररोड आणि तेथे गोदावरी नदी क्रॉसिंग करून ही जलवाहिनी रामवाडीमार्गे नीलगिरी बाग येथे नेली जाणार आहे. या कामाला प्रारंभ झाला असून, बीवायके महाविद्यालयाच्या चौकात कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोची मॉलपासून बीवायकेकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
मध्यंतरी शहराच्या मध्यवस्तीत पालिकेच्या वतीने काम करण्यात येत असताना हे काम अनेक महिने रेंगाळल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. कॉलेजरोडसारख्या मध्यवस्तीत मात्र ही कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज असून, तसे न केल्यास वाहतुकीची कोंडी होणार आहे.