शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई 12वीच्या पुस्तकात सांगितली महिलांची "बेस्ट फिगर"

By admin | Updated: April 13, 2017 21:31 IST

सीबीएसई 12वीच्या पुस्तकात महिलांच्या बेस्ट फिगरसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - सीबीएसई 12वीच्या पुस्तकात महिलांच्या बेस्ट फिगरसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पुस्तकात ज्या मुलींची फिगर 36-24-36 अशी असते, त्यांची फिगर बेस्ट असल्याचं म्हटलं आहे. पुस्तकात पुरुष आणि महिलांच्या फिटनेससंदर्भातही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. पुस्तकात असाही प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या फिगरची महिला सर्वात बेस्ट असते आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल महिलांच्या वेगवेगळ्या फिगरची माहिती देण्यात आली आहे. त्यात ज्या महिलांची फिगर 36-24-36 अशी असते त्या महिला बेस्ट असल्याचंही याच पुस्तकात म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर याच्या उदाहरणादाखल मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्ससारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या मॉडल्सही उदाहरण देण्यात आलं आहे. तसेच अशी फिगर हवी असल्यास महिलांनी व्यायाम करण्याची गरज असल्याचंही मत मांडण्यात आलं आहे. बुधवारी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र सीबीएसईनं या प्रकरणातून स्वतःचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक आमचं नाही, तर एका खासगी प्रकाशकाचं आहे. तसेच आम्ही आमच्या शाळांमध्ये खासगी प्रकाशकाचं पुस्तकाद्वारे शिकवण्यास सांगत नाही. मात्र सीबीएसईच्या अनेक शाळांमध्ये या वादग्रस्त पुस्तकाच्या माध्यमातून शिकवलं जातं. न्यू सरस्वती प्रकाशनाच्या या पुस्तकाचं नाव "हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन" आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. व्ही. के. शर्मा आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पुस्तकात या गोष्टी समजावण्यासाठी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स सारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या मॉडल्सचं उदाहरण देण्यात आलं आहे. तसेच ज्या लोकांना अशी फिगर हवी आहे, त्यांनी व्यायाम करण्याची गरज असल्याचं मतही मांडण्यात आलं आहे. यापूर्वीही सीबीएसई 12वीच्या बायोलॉजीच्या प्रश्नावर वाद निर्माण झाला होता