शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक

By admin | Updated: August 30, 2014 02:34 IST

स्पेनच्या न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पासपोर्ट जप्त केल्यानंतर विमानतळावरच्या कडक तपासणीला चकवा देऊन मुलीच्या पासपोर्टवरून स्पेनमधून भारतात पळून आलेल्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

दीपक जाधव/संजय कैकाडे, पुणेस्पेनच्या न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पासपोर्ट जप्त केल्यानंतर विमानतळावरच्या कडक तपासणीला चकवा देऊन मुलीच्या पासपोर्टवरून स्पेनमधून भारतात पळून आलेल्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. भारतीय पासपोर्ट व पोलीस यंत्रणेतील त्रुटी हेरून तिने त्याचा फायदा करून घेत तिचा बचाव केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.आंतरराष्ट्रीय यंत्रणांना चकवा देऊन ती गेल्या ५ वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे धक्कादायक प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले. किरण ब्लास गुत्तीयारीस (वय ४७, रा. ४०२, चेतना अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पासपोर्ट अ‍ॅक्ट १९६७ कलम १२ (ब) अन्वये तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायंकाळी तिला अटक करण्यात आली.पुण्यामध्ये परतल्यानंतर किरणने खडकी पोलीस ठाण्यात पासपोर्ट हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर गॅझेटमध्ये जाहिरात प्रसिध्द करून नावात बदल करून घेतला. पिंपरी येथील पत्ता दाखवून बदललेल्या नावावर नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला. पासपोर्टकरिता पोलिस व्हेरिफिकेशन चालू असताना तिच्या नावात व पत्त्यामध्ये बदल झाल्याने तिच्यावरील गुन्हेच रेकॉर्डवर दिसू शकले नाहीत. त्यामुळे अगदी सहजपणे तिला नवीन नावाने पासपोर्ट मिळला.किरणचे कुटुंबिय मुळचे पुण्याचे. तिचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने १९७० साली स्पेनमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर किरणने स्पेनमधील एका बँकेच्या संचालकाशी लग्न केले. डिसेंबर २००९ मध्ये ती स्पेनला गेली असताना एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिला अटक झाल्यानंतर तेथील न्यायालयाने तिचा पासपोर्ट जप्त केला होता. त्यावेळी तिच्या २४ वर्षीय मुलीच्या पासपोर्टवरून ती भारतात पळून आली आहे.कारवाई पूर्ण होताच इंटरपोल घेणार ताब्यात स्पेनमधून पलायन केल्यानंतर तिच्याविरूद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. एफआरओकडून तपास सुरू झाल्यानंतर ती वॉन्टेड असल्याचे निष्पन्न झाले. इंटरपोलच्या अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती कळविण्यात आली आहे.