शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या महिला

By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST

विरोधामुळे पथक परतले : बिल्डरची जागा बळकावल्याची तक्रार नागपूर :ं मौजा- परसोडी सुभाषनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी नासुप्रचे पथक मंगळवारी दुपारच्या सुमारास पोहचले. परंतु सात-आठ महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. विरोध वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलीस नसल्याने पथक ाला कारवाई न करता परतावे लागले.परसोडी येथे सुभाषनगर गृहनिर्माण समस्या ...


विरोधामुळे पथक परतले : बिल्डरची जागा बळकावल्याची तक्रार
नागपूर :ं मौजा- परसोडी सुभाषनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी नासुप्रचे पथक मंगळवारी दुपारच्या सुमारास पोहचले. परंतु सात-आठ महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. विरोध वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलीस नसल्याने पथक ाला कारवाई न करता परतावे लागले.
परसोडी येथे सुभाषनगर गृहनिर्माण समस्या निवारण संस्थेच्या प्लॉट क्र. १ मध्ये मागील अनेक वर्षापासून गोविंदराव नागोसे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या प्लाट शेजारी शेवाळकर बिल्डर यांच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांनी त्यांच्या जागेवर १० फूट अतिक्रमण केल्याची तक्रार आहे तसेच नासुप्रची अनुमती न घेता बांधकाम सुरू आहे. वास्तविक न्यायालयाने बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहे.
नागोसे यांना नासुप्रने नोटीस बजावली होती. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याची तक्रार नासुप्रकडे करण्यात आली होती. त्यामुळे विभागीय अधिकारी दुर्र्गेश गौर, अभय वासनिक यांच्या नेतृत्वात पथक घटनास्थळी पोहचले. परंतु काही महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. त्यांनी कारवाईला विरोध दर्शविला.
नंतर पथकाने आपला मोचां मौजा टाकळी सीम येथील अध्यापक गृहनिर्माण सहकारी संस्थेकडे वळविला. संस्थेच्या जमिनीवर काही लोकांनी ताराचे कुंपण घालून रस्ता बंद केला होता. पथकाने रस्ता खुला केला. (प्रतिनिधी)