शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीपेक्षा मुंबईत महिला जास्त सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 02:37 IST

महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित असतील, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने दिल्लीपेक्षा आजही मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुले आणि महिलांच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेतर्फे ‘भारतातील मुलींचे जग, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.या महाराष्ट्र केंद्री अभ्यासात मुंबई महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका (मोठी शहरे), बारामती व लोणावळा यांसारख्या छोट्या शहरांमधील पौगंडावस्थेतील ५०९ मुली, पौगंडावस्थेतील १०९ मुलगे, १३५ पालक आणि४२ तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या.धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलात अधिक महिलांचा समावेश, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वयंसाहाय्य गट, बालगट, मातांचे गट या सामाजिकसाहाय्य गटांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास करणे. टॅक्सी व बस चालकांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील सर्व चालकांना लैंगिक प्रशिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेततेसाठी अधिक स्रोत उपलब्ध होण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्वेक्षण आसाम, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये करण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि ही मुले सुरक्षितपणे कुठेही हिंडू-फिरू शकतील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे आणि पालकांसह विविध भागधारकांचे सबलीकरण केले पाहिजे व मुलांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा कायद्यावर विश्वास असेल.- संजय शर्मा, सेव्ह द चिल्ड्रन, महाराष्ट्र प्रमुख