महिलेची सोनसाखळी लंपास
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
नागपूर : साई मंदिरात दर्शनाला आलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरट्या महिलांनी लंपास केली. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजता मोनिका चंदनसिंग कश्यप साई मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. गर्दीचा लाभ उठवत तीन महिलांनी मोनिका यांचे लक्ष विचलित करून एकीने ४० हजारांची सोनसाखळी लंपास केली. चंदनसिंग अशोकसिंग कश्यप (वय ३१) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
महिलेची सोनसाखळी लंपास
नागपूर : साई मंदिरात दर्शनाला आलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरट्या महिलांनी लंपास केली. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजता मोनिका चंदनसिंग कश्यप साई मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. गर्दीचा लाभ उठवत तीन महिलांनी मोनिका यांचे लक्ष विचलित करून एकीने ४० हजारांची सोनसाखळी लंपास केली. चंदनसिंग अशोकसिंग कश्यप (वय ३१) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. ---