शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेस अटक

By admin | Updated: February 26, 2016 09:00 IST

एका शाळकरी मुलीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेला बिहार पोलिसांनी अटक केली.

ऑनलाइन लोकमत
बिहारशरीफ, दि. २६ - एका शाळकरी मुलीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेला नालंदा पोलिसांनी गुरूवारी अटक केली. ६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या प्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपी महिला सुलेखा देवी हिच्यासह तिची आई राधादेवी, मुलगी छोटी कुमारी, लहान बहीण तुलसी देवी आणि मोतीराम नामक इसमालाही अटक केली. हिलसा पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या खड्डी गावातून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सुलेखा देवीचे कुटुंब तिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
६ फेब्रुवारी रोजी सुलेखा देवी तिच्या शेजारी राहणा-या शाळकरी मुलीला वाढदिवसाच्या पार्टीच्या आमिषाने बाहेर घेऊन गेली आणि तिने त्या मुलीला राजद पक्षाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याकडे नेऊन त्यांची शय्यासोबत करण्यास भाग पाडले. मात्र या मुलीने धैर्य दाखवत घडल्या प्रकाराबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुलेखा देवीसह इतरांना अटक केली. या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणारे राजवल्लभ यादव यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राजद पक्षाने वल्लभ यांची पक्षातन हकालपट्टी केली असून बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनीही आरोपी आमदार पळून पळून किती लांब जातील असा सवाल विचारत लवकरच त्यांच्या मुसक्या बांधण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.