शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदारांनी सलमानला ओळखले

By admin | Updated: June 24, 2014 09:09 IST

चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान या घटनेआधी व नंतर नेमका कोठे होता याची माहिती देणा:या दोन साक्षीदारांची साक्ष सोमवारी सत्र न्यायालयात नोंदवली़

मुंबई :  बारा वर्षापूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवून चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान या घटनेआधी व नंतर नेमका कोठे होता याची माहिती देणा:या दोन साक्षीदारांची साक्ष सोमवारी सत्र न्यायालयात नोंदवली़ या दोघांनी सलमानला न्यायालयात ओळखल़े
यातील एका साक्षीदाराचे नाव रिझवान खान आह़े रिझवान हे रेन बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात़ सत्र न्यायाधीश डी़डब्ल्यू़ देशपांडे यांच्यासमोर रिझवान यांची साक्ष नोंदवली़  ते म्हणाले, वरील घटना घडण्याआधी सलमान व त्याचा भाऊ सोहेल खान मित्रंसोबत या बारमध्ये आला होता़ सलमान आला तेव्हा बारमध्ये खूप गर्दी होती़ त्यामुळे तो सोहेलसोबत काउंटरलाच उभा होता़ नंतर त्यांना बसायला जागा मिळाली़ त्यांनी दारू व स्नॅक्सची ऑर्डर दिली़ ही ऑर्डर वेटरने घेतली होती़ तसेच सलमानने तेव्हा मद्यपान केले की नाही हे माहिती नाही़ पण बारमधून जाताना सलमान माङया बाजूनेच गेला़ तेव्हा त्याने मद्यपान केल्याचे जाणवले नाही तो सरळ चालत गेला़
त्यानंतर रामश्री पांडे यांची साक्ष नोंदवली़ पांडे यांची ही घटना घडली त्या अमेरिकन बेकरीशेजारी दुधाची डेअरी आह़े ते म्हणाले, ही घटना घडली तेव्हा जोराने आवाज झाला़  त्या वेळी मी गाडीपासून 15 फुटांवर उभा होतो़ तेव्हा सलमान चालकाच्या सीटच्या दरवाजातून बाहेर पडला; तर त्याचा सुरक्षारक्षक रवींद्र पाटील गाडीबाहेर होता. जमाव संतप्त झाला होता व सलमानच्या गाडीवर दगडफेक करत होता़ (प्रतिनिधी)