शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

विम्बल्डन लीड

By admin | Updated: July 6, 2015 23:51 IST

सेरेना, मर्रे, वावरिंका, शारापोव्हा

सेरेना, मर्रे, वावरिंका, शारापोव्हा
क्वार्टर फायनलमध्ये
लंडन : वर्ल्ड नंबर वन सेरेना विलियम्स हिच्यासह ॲण्डी मर्रे, स्टेन वावरिंका आणि मारिया शारापोव्हा यांनी सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली.
विम्बल्डनमध्ये सहाव्या जेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या ३३ वर्षांच्या सेरेनाने मोठी बहीण व्हिनस विलियम्सचा ६-४, ६-३ ने पराभव केला. ऑल इंग्लंडवर हा तिचा ७६ वा विजय होता. व्हिनसवर सेरेनाचा हा २६ सामन्यातील १४ वा विजय ठरला.
२०१३ चा चॅम्पियन यजमान ब्रिटेनचा ॲण्डी मर्रे याने तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या लढतीत क्रोएशियाचा २३ वा मानांकित इवो कार्लीविचवर ७-६, ६-४, ५-७, ६-४ ने विजय नोंदविला. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडचा स्टेन वावरिंका याने बेल्जियमचा १६ वा मानांकित डेव्हिड गोफीन याच्याविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये घाम गाळल्यानंतर ७-६, ७-६, ६-४ ने विजय संपादन केला.