शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागेन, पण केंद्राकडे जाणार नाही; ममता बॅनर्जींचा कोलकात्याच्या जाहीर सभेत केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 06:44 IST

‘लोकांनी माझ्याबद्दल कधीही गैरसमज करून घेऊ नये, असे मला वाटत असते. कधी कधी आम्हाला निधी दिला जातो, कधी कधी नाही.

कोलकाता :

‘लोकांनी माझ्याबद्दल कधीही गैरसमज करून घेऊ नये, असे मला वाटत असते. कधी कधी आम्हाला निधी दिला जातो, कधी कधी नाही. आता २०२४ पर्यंत आम्हाला काहीही दिले जाणार नाही, असे सध्या ऐकायला मिळत आहे. गरज पडली तर मी साडी पसरून माता-भगिनींसमोर भीक मागेन, पण कधीच भीक मागायला दिल्लीत जाणार नाही,’ असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका जाहीर सभेत केंद्र सरकारला लावला.

यापूर्वी केंद्र सरकार १०० दिवस काम योजना व इतर योजनांसाठी निधी देत नाही, अर्थसंकल्पातही मनरेगा वगृहनिर्माण योजनेसाठी एक रुपयाही देण्यात आलेला नाही, असा आरोप करीत ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन केले होते. त्याआधी दिल्लीतील आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार होत्या. 

बंगालचे केंद्राचे ७ हजार कोटी रुपये थकीतममता म्हणाल्या की, केंद्र सरकारचे राज्याचे ७ हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. यापूर्वीची थकबाकीही सरकारने दिली नाही. ५५ लाख घरांच्या बांधकामासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. १२ हजार गावांमधील खराब रस्त्यांची दुरुस्ती आम्ही करत आहोत. हे सर्व मी माझ्याच पैशाने करत आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी