शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममध्ये लपला होता पत्नीचा प्रियकर! पतीचा डोळा लागताच केला खून

By admin | Updated: April 23, 2017 14:24 IST

पती आणि पत्नीच्या नात्यात कुण्याच तिसऱ्याची एंट्री झाली की त्याचा शेवट वाईटच होतो. बिहारमधील खगडिया येथे

ऑनलाइन लोकमत 
पाटणा, दि. 23 - पती आणि पत्नीच्या नात्यात कुण्याच तिसऱ्याची एंट्री झाली की त्याचा शेवट वाईटच होतो. बिहारमधील खगडिया येथे पती पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे.  काल रात्री येथे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे.   
खगडिया जिल्ह्यातील बारुण गावात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीची पत्नी चंद्रिका देवी हिचे  दीपक कुमार या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. याची कुणकुण त्याला लागल्यावर त्याने पत्नीला हे संबंध तोडून टाकण्यास सांगितले. पण तिने मात्र पतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रियकराच्या साथीने पतीचा काटा काढण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे या महिलेचा प्रियकर बेडरूममध्ये येऊन लपला. 
त्यानंतर या महिलेच्या पतीला झोप आल्यावर ती महिला आणि तिच्या प्रियकराने विटा आणि दगडांनी त्याला मारहाण करून त्याला ठार मारले. पोलिसांनी या महिलेला तात्काळ अटक केली. या महिलेला दोन मुलगे आणि दोन मुली अशी चार अपत्ये आहेत. दरम्यान, या महिलेचा प्रियकर दीपक कुमार घटना घडल्यापासून फरार झाला आहे.