शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

विधवेनं सेक्सला नकार दिल्यानं "त्या"नं केलं अमानुष कृत्य

By admin | Updated: April 25, 2017 11:22 IST

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमतलातेहार, दि. 25 - झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विधवा महिलेनं सेक्सला नकार दिल्यानं एका व्यक्तीनं अमानवीयरीत्या त्या महिलेच्या गुप्तांगात बॉटल घुसवली. त्या विधवा महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. लातेहार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अमानुष घटना घडली आहे. गुप्तांगात बॉटल घुसवल्यानंतर महिलेला तातडीनं लातेहार रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर विधवा महिलेला पुढच्या उपचारासाठी रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स)मध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र तिकडेच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली असून, आरोपीच्या घराबाहेर आंदोलनही केलं आहे. आरोपी सुदर्शन ठाकूरला पोलिसांनी अटक केली आहे. लातेहारचे पोलीस उपअधीक्षक पीयूष पांडे म्हणाले, शोभा देवी नावाच्या महिलेचे सुदर्शन ठाकूर या व्यक्तीसोबत काही खासगी वाद सुरू होते. गेल्या आठवड्यात या वादाचं पर्यावसन धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेले. त्यानंतर सुदर्शननं महिलेला धक्का देऊन खाली पाडलं आणि तिच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर त्या महिलेवर बळजबरी करण्याचाही त्यानं प्रयत्न केला. मात्र महिलेनं विरोध करताच त्यानं तिच्या गुप्तांगामध्ये एक बॉटल घुसवली. गंभीर जखमी असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेनं दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.